मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

Spread the love

मांढरदेवी तालुका वाई येथील समाजभूषण कै. अशोक दादा जाधव यांच्या जयंतीनिमित्त अशोक जाधव जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने बावधन येथील जेष्ठ पत्रकार दिलीप जिजाबा कांबळे यांना विशेष सामाजिक योगदानाबद्दल समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या शुभहस्ते मांढरदेवी येथे कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, जनता क्रांती दलाचे अध्यक्ष सत्यवान कमाने, अण्णा वायदंडे, सरपंच सौ. सीमा मांढरे यांची उपस्थिती होती.

दिलीप कांबळे यांना याआधी वाई पत्रकार संस्थेच्या वतीने विशेष पत्रकारिता पुरस्कार, महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडी खंडाळा तालुक्याच्यावतीने समाजभूषण पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकता विचार मंच वाई तालुक्याच्यावतीने डॉक्टर आंबेडकर गौरव पुरस्कार, साप्ताहिक तांबडी मातीच्या वतीने कृतज्ञता व समाज श्री पुरस्कार, साप्ताहिक वंदन सृष्टी, साप्ताहिक जल्लोष, भारत विकास परिषद, मानवाधिकार संस्था, वाई पत्रकार संस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव बावधन या विविध संस्था संघटनेच्यावतीने सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.

समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल बावधन गावातील भाजपचे नेते सूतगिरणीचे चेअरमन कृषी भूषण शशिकांत दादा पिसाळ, सरपंच वंदना कांबळे, माजी सरपंच सतीश पिसाळ, माजी सरपंच सतीश कांबळे, ॲड. दीप्ती पिसाळ, ॲड. राजेंद्र कदम गणेश पिसाळ पाटील, दिपक कणसे, सुरेश शिंदे, बाळासाहेब शिंदे सर, अजित पिसाळ, जगदीश कांबळे, राजेंद्र मांढरे, मनोज पिसाळ, हनुमंत तात्या कांबळे, नवनाथ कदम, विजय कुमार पिसाळ, सदाशिव ननावरे, शशी बाबा पिसाळ, लहू कचरे, नाना पिसाळ पाटील, रामचंद्र कुंभार, भरत जायमाळी, शिवाजी पिसाळ व्याजवाडी मारुती गणपत भोसले, विनायक तांबे, शहाजी धर्माजी पिसाळ, महेंद्र पिसाळ सर यांनी शुभेच्छा दिल्या.

आंबेडकरी चळवळीतील नेते भगवानराव वैराट, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकबापू गायकवाड, पंचायत समिती सदस्य स्वप्निलभाई गायकवाड, प्रा. महंमद शेख, दत्ता डाडर, शिवाजी भिसे, सुनिता जाधव, ऋषिकेश जाधव, सनीभाई ननावरे, संजय सकटे, सचिन वायदंडे, पत्रकार अतुल संकपाळ आदींनी दिलीप कांबळे यांना शुभेच्छा दिल्या

  • Related Posts

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    Spread the love

    Spread the loveवाई : सोनगिरवाडी प्रभागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. वाई नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन सावंत यांच्यावतीने सोनगिरवाडी येथील ज्योतिबा…

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    Spread the love

    Spread the loveवाई : सहकार क्षेत्राबरोबरच शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकी जपणारी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई यांच्यावतीने संस्थापक स्व. आनंद (अण्णा) कोल्हापूरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारा “सभासद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

    वाई तालुक्यातील उळूंब गावाला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची गावभेट; ग्रामस्थांबरोबर साधला मनमोकळा संवाद…

    धावडी येथील पंचशील बौद्ध विहाराचे ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते उदघाटन

    धावडी येथील पंचशील बौद्ध विहाराचे ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते उदघाटन

    माझा लेखन प्रवास