किसन वीर महाविद्यालयात लोकनेते स्व. प्रतापराव भोसले यांच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’ खंड-१ गौरवग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

वाई : जनता शिक्षण संस्था, वाई संचलित किसन वीर महाविद्यालयात आदरणीय प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’ खंड १ गौरवग्रंथाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला…

वाई येथे १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान मानसिक आरोग्य व्याख्यानमाला; किसनवीर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाचा उपक्रम

वाई, दि. १४ : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथील मानसशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी व शिक्षकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय मानसिक…

डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग

वाई : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ‘आयएमए ‘ वाई शाखेचे अध्यक्ष डॉ. सतीश बाबर तर सचिव म्हणून डॉ. स्वप्निल मोतलिंग यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमास वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत प्रमुख पाहुणे म्हणून…

डॉ. अर्जुन जाधव यांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : ना. मकरंद पाटील

वाई : किसन वीर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे ज्येष्ठ व अभ्यासू प्राध्यापक डॉ. अर्जुन साहेबराव जाधव यांच्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा सेवागौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. विद्यार्थी आणि अध्यापक अशा…

IDA वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहात संपन्न

वाई : इंडियन डेंटल असोसिएशन (IDA) वाई-पाचगणी शाखेचा पदस्थापना सोहळा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात नुकताच संपन्न झाला. दंतचिकित्सा क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ दंतवैद्य तसेच विविध सामाजिक व व्यावसायिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी…

गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप ; नगरसेवक सचिन सावंत यांचा अभिनव उपक्रम

वाई : सोनगिरवाडी प्रभागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. वाई नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन सावंत यांच्यावतीने सोनगिरवाडी येथील ज्योतिबा मंदिर परिसरात…

गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव : उत्कर्षचा सभासद पाल्य बक्षीस समारंभ…

वाई : सहकार क्षेत्राबरोबरच शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकी जपणारी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई यांच्यावतीने संस्थापक स्व. आनंद (अण्णा) कोल्हापूरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारा “सभासद पाल्य बक्षीस…

मंत्री मकरंदआबा पाटील यांचे शुभहस्ते पत्रकार दिलीप कांबळे सन्मानित

मांढरदेवी तालुका वाई येथील समाजभूषण कै. अशोक दादा जाधव यांच्या जयंतीनिमित्त अशोक जाधव जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने बावधन येथील जेष्ठ पत्रकार दिलीप जिजाबा कांबळे यांना विशेष सामाजिक योगदानाबद्दल समाजभूषण पुरस्कार देऊन…

वाई तालुक्यातील उळूंब गावाला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची गावभेट; ग्रामस्थांबरोबर साधला मनमोकळा संवाद…

वाई : बलकवडी धरणासाठी उळूंब ग्रामस्थांना आपल्या जमिनींचा त्याग करावा लागला. इथल्या भूमिपुत्रांना रोजीरोटीसाठी वणवण फिरावे लागत आहे. पुनर्वसनाच्या बाबतीतही अनेक तक्रारी आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भागात फळबाग लागवड…

धावडी येथील पंचशील बौद्ध विहाराचे ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते उदघाटन

वाई : धावडी येथील भीमसेवा मंडळाने पंचशील बौद्ध विहाराची देखणी वास्तू उभारली आहे. या प्रसन्न विहारात बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांचा जागर होणार आहे. नजिकच्या काळात येथे सुसज्ज अभ्यासिका उभारण्यासाठी आवश्यक…

You Missed

किसन वीर महाविद्यालयात लोकनेते स्व. प्रतापराव भोसले यांच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’ खंड-१ गौरवग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळ्याचे आयोजन
अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने वाई येथे कार्यशाळा संपन्न
प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी एआय तंत्रज्ञानाची उपयुक्तता जाणून घ्यावी : विवेक सावंत
“गाणी हरिबाईची” हा गीतसंग्रह लोकसंस्कृतीचा अमृतकुंभ : प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे
डॉ. सतीश बाबर ‘आयएमए’चे अध्यक्ष; सचिवपदी डॉ. मोतलिंग